Month: August 2026

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. रविकिरण सुरेश कोळेकर यांनी मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, याबाबत तहसीलदार, मंगळवेढा यांना निवेदन देण्यात आले आहे.

Read More